Instructor: Money Culture
Language: English Marathi Bilingual
Updated Jun 26, 2026
प्रिय पालक,
आपल्या मुलाच्या आर्थिक साक्षरतेच्या प्रवासात आपले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या माहिती पत्रकाचा उद्देश आपल्या कुटुंबाची मूलभूत माहिती जाणून घेणे आणि आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
या पत्रकातील माहितीचा उपयोग केवळ शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी प्रगतीचे मूल्यमापन आणि कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी केला जाईल. कृपया सर्व माहिती अचूक व पूर्णपणे भरावी.
आपले सहकार्य आपल्या मुलामध्ये बचत, आर्थिक शिस्त, जबाबदारी आणि योग्य आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यास मोलाचे योगदान देईल.
धन्यवाद!
0 section(s) · 0 lecture(s)
Course content is being updated.
Financial literacy & learning partner
Money Culture delivers practical courses so learners can build confidence with money, investing, and professional skills at their own pace.
Login to purchase or access this course.